Navneet Rana | नाबाद गडी! खासदार नवनीत राणांनी खो-खो मध्ये पटकावलं पहिलं बक्षीस | Sakal | <br /><br />जिल्हाच्या खासदार नवनीत रवी राणा यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभ पर्वावर क्रांती कॉलनी येथे महिलांच्या खो - खो स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक पटकवलं<br /><br />#NavneetRana #KhoKho #Amravati #Marathinews #Maharashtranews